राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय

Cabinet Meeting Decisions: राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पाडली.

शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाची निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे. दिवसा वीज नसल्याने शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी कधीही उठून शेतात पाणी भरण्यासाठी जावं लागतं.

शेतकऱ्यांची ही समस्या ओळखून शेती पंपाना दिवसा अखंडित आणि भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २ राबविणार आहे. वर्ष २०२५ पर्यंत ३० टक्के वाहिन्यांना सौर ऊर्जेचा पुरवठा दिला जाणार आहे.

Leave a Comment