मेष : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
वृषभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील.
मिथुन : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. खर्चाचे प्रमाण वाढेल.
कर्क : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.
सिंह : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.
कन्या : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
तूळ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.
वृश्चिक : भागीदारी व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
धनू : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत.
मकर : संततिसौख्य लाभेल. नवीन हितसंबंध निर्माण होतील.
कुंभ : मन आनंदी राहील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
मीन : महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. जिद्दीने कार्यरत राहाल.
