महाराष्ट्रात ‘एवढे’ दिवस पावसाचा अंदाज

IMD Update : राज्यातील बहुतांश भागांत गुरुवारी गारपिटीसह हलका पाऊस झाल्याने तापमानात एक ते दोन अंशांनी घट झाली.

23 एप्रिलपर्यंत राज्यातील बहुतांश भागांत दिवसा ऊन, तर सायंकाळी पाऊस असे वातावरण राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

गुरुवारी राज्यातील पुणे, नाशिक, नगर, सातारा, कोल्हापूर, सांगली, जालना, बीड, जळगाव, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडला; तर काही भागांत गारपीट झाली.

Leave a Comment