मेष : राहत्या जागेचे प्रश्न निर्माण होतील. प्रवास शक्यतो टाळावेत.
वृषभ : जिद्दीने कार्यरत रहाल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
मिथुन : व्यवसायात वाढ होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
कर्क : दैनंदिन कामे मार्गी लागतील. मनोबल उत्तम राहील.
सिंह : खर्चाचे प्रमाण वाढेल. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
कन्या : अनेकांचे सहकार्य लाभेल. प्रियजनांचा सहवास लाभेल.
तुळ : कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
वृश्चिक : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. प्रवास सुखकर होतील.
धनु : वादविवाद टाळावेत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
मकर : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. नवीन हितसंबंध निर्माण होतील.
कुंभ : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
मीन : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक क्षेत्रात धाडस करायला हरकत नाही.
