मेष : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल.
वृषभ : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वाहने जपून चालवावीत.
मिथुन : मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. मनोबल उत्तम राहील.
कर्क : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
सिंह : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. गुरुकृपा लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.
कन्या : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.
तूळ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.
वृश्चिक : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रूंवर मात कराल.
धनू : संततिसौख्य लाभेल. मुला-मुलींचे प्रश्न मार्गी लागतील.
मकर : प्रॉपर्टी आणि गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. सुसंधी आणि प्रसिद्धी लाभेल.
कुंभ : जिद्दीने कार्यरत राहाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
मीन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
