मेष : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.
वृषभ : काहींना आर्थिक लाभाचे योग संभवतात. अपेक्षित गाठीभेटी पार पडतील.
मिथुन : मनोबल उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
कर्क : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी आणि प्रसिद्धी लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
सिंह : वादविवाद टाळावेत. प्रवास शक्यतो टाळावेत.
कन्या : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.
तूळ : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. अनपेक्षित खर्च वाढेल.
वृश्चिक : मुला-मुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल. प्रियजनांचा सहवास लाभेल.
धनू : प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल. मानसिक प्रसन्नता लाभेल.
मकर : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.
कुंभ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.
मीन : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.
