आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

 

वृषभ : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

 

मिथुन : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. शत्रुपिडा नाही.

 

कर्क : हाती घेतलेल्या कामात यश लाभेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

 

सिंह : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

 

कन्या : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

 

तुळ : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

 

वृश्‍चिक : एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

 

धनु : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. मनोबल कमी राहील.

 

मकर : वादविवाद टाळावेत. शासकीय कामे मार्गी लागतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

कुंभ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

 

मीन : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

Leave a Comment