आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : शासकीय कामे मार्गी लागतील. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.

 

वृषभ : गुरुकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

 

मिथुन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

 

कर्क : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

 

सिंह : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रूंवर मात कराल.

 

कन्या : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

 

तूळ : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

 

वृश्‍चिक : काही कामे धाडसाने पार पाडाल. जिद्द व चिकाटी वाढेल.

 

धनू : व्यवसायात वाढ होईल. जुनी येणी वसूल होतील.

 

मकर : दैनंदिन कामे मार्गी लागतील. मनोबल उत्तम राहील.

 

कुंभ : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. प्रवास शक्यतो टाळावेत.

 

मीन : महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

Leave a Comment