आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : काहींचा अध्यात्माकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

वृषभ : मुला-मुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

 

मिथुन : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल. सुसंधी आणि प्रसिद्धी लाभेल.

 

कर्क : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

 

सिंह : वाहने जपून चालवावीत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

 

कन्या : मन आनंदी आणि आशावादी राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

 

तूळ : वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

 

वृश्‍चिक : मुला-मुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. मनोबल आणि आत्मविश्‍वास वाढेल.

 

धनू : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. प्रवास सुखकर होतील.

 

मकर : जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

 

कुंभ : जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

 

मीन : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.

Leave a Comment