आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. व्यवसायात वाढ होईल.

 

वृषभ : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

 

मिथुन : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. मनोबल कमी राहील.

 

कर्क : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

 

सिंह : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

 

कन्या : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

 

तूळ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

वृश्‍चिक : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

 

धनू : हितशत्रूंवर मात कराल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

 

मकर : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

 

कुंभ : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

 

मीन : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

Leave a Comment