आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.

 

वृषभ : रखडलेली कामे मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढेल.

 

मिथुन : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

कर्क : अनेकांचे सहकार्य लाभेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

 

सिंह : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

 

कन्या : गुरूकृपा लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील.

 

तुळ : वाहने जपून चालवावीत. वादविवाद टाळावेत.

 

वृश्‍चिक : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

 

धनु : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

 

मकर : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

 

कुंभ : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढेल.

 

मीन : जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

Leave a Comment