आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. हितशत्रूंवर मात कराल.

 

वृषभ : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

 

मिथुन : मन आनंदी व आशावादी राहील. आरोग्य उत्तम राहील.

 

कर्क : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

 

सिंह : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात वाढ होईल.

 

कन्या : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

 

तूळ : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

वृश्‍चिक : अनेकांचे सहकार्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

 

धनू : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

 

मकर : काहींना तीर्थयात्रेचे योग येतील. आत्मविश्‍वास वाढेल.

 

कुंभ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.

 

मीन : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. व्यवसायाची उलाढाल वाढेल.

Leave a Comment