संगमनेर : विद्युत तार अंगावर पडून चिमुकल्याचा मृत्यू

संगमनेर : वादळी वार्‍याने विद्युत तार तुटून अंगावर पडल्याने सात वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथे गुरुवार (ता.4) मे रोजी दुपारी दिड ते दोन वाजेच्या सुमारास घडली.

अजित गोकुळ मेंगाळ असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.

Leave a Comment