आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : गुरुकृपा लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

 

वृषभ : वाहने जपून चालवावीत. वादविवाद टाळावेत.

 

मिथुन : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

 

कर्क : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

 

सिंह : आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

 

कन्या : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

 

तुळ : एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

 

वृश्‍चिक : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.

 

धनु : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. एखादी गुप्त वार्ता समजेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

 

मकर : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

 

कुंभ : प्रियजनांचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

 

मीन : व्यवसायाची उलाढाल वाढेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

Leave a Comment