कांद्याला मिळाला ‘एवढा’ भाव

अहमदनगर : राहाता बाजार समितीत रविवारी कांद्याला (Onion) प्रतीक्विंटल 1100 रुपये भाव मिळाला.

रविवारी कांद्याला किमान 800 ते 1100 रुपये, कांदा नंबर 2 ला 550 ते 750 रुपये, कांदा नंबर 3 ला 200 ते 500 रुपये, गोल्टी कांदा 450 ते 550 रुपये, जोड कांदा 100 ते 200 रुपये

Leave a Comment