मेष : प्रवास शक्यतो टाळावेत. एखादी चिंता लागून राहील.
वृषभ : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.
मिथुन : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. कार्यक्षेत्र वाढणार आहे.
कर्क : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.
सिंह : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.
कन्या : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
तुळ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
वृश्चिक : महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.
धनु : मन आनंदी व आशावादी राहील. गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.
मकर : काहींना अपेक्षेप्रमाणे संधी प्राप्त होईल. प्रवास सुखकर होतील.
कुंभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.
मीन : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत.
