राज्यात पुढील काही दिवसात उष्णता अधिक तीव्र होण्याचा अंदाज आहे. विदर्भातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. 2 मेपासून पुढील 3 दिवस अवकाळी पावसाची शक्यता देखील विदर्भात वर्तवण्यात आली.
2 तारखेनंतर विदर्भात वादळी पावसाची शक्यता आहे. वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. राज्यातील बाकी ठिकाणी उष्णता कायम असेल
