आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

 

वृषभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

 

मिथुन : संततिसौख्य लाभेल. आर्थिक लाभ होतील.

 

कर्क : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

 

सिंह : जिद्द व चिकाटी वाढेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

 

कन्या : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

 

तुळ : आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

 

वृश्‍चिक : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. प्रवास शक्यतो टाळावेत.

 

धनु : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

 

मकर : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

 

कुंभ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. गुरूकृपा लाभेल.

 

मीन : वादविवाद टाळावेत. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

Leave a Comment