मेष : व्यवसायात वाढ होईल. खर्चाचे प्रमाण वाढेल.
वृषभ : मन आनंदी व आशावादी राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.
मिथुन : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
कर्क : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन परिचय होतील.
सिंह : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
कन्या : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. मनोबल उत्तम राहील.
तुळ : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील.
वृश्चिक : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
धनु : व्यवसायाच्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. शासकीय कामे मार्गी लागतील.
मकर : जिद्दीने कार्यरत रहाल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.
कुंभ : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.
मीन : मन आनंदी व आशावादी राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
