राहाता बाजार समितीत काल कांद्याला (Onion) प्रतिक्विंटल ला सर्वाधिक 2200 रुपये भाव मिळाला. कांद्याची राहाता बाजार समिती 8838 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर एकला 1600 ते 2200 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.
कांदा नंबर दोन ला 1100 ते 1550 रूपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 400 ते 1050 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा 500 ते 1200 रुपये. जोड कांदा 300 ते 600 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला. कांद्याच्या 20 गोण्यांना 2100 ते 2200 रुपये भाव मिळाला.
103 गोण्यांना 2001 ते 2100 रुपये भाव मिळाला. 57 गोण्यांना 1901 ते 2000 रुपये. 114 गोण्यांना 1801 ते 1900 रुपये भाव मिळाला. 133 गोण्यांना 1701 ते 1800 रुपये भाव मिळाला. 135 गोण्यांना 1601 ते 1700 रुपये भाव मिळाला. 135 गोण्यांना 1501 ते 1600 रुपये भाव मिळाला. 381 गोण्यांना 1401 ते 1500 रुपये भाव मिळाला. 424 गोण्यांना 1301 ते 1400 रुपये भाव मिळाला. 602 गोण्यांना 1201 ते 1300 रुपये भाव मिळाला. 829 गोण्यांना 1101 ते 1200 रुपये भाव मिळाला. 430 गोण्यांना 1001 ते 1100 रुपये भाव मिळाला. 2702 गोण्यांना 501 ते 1000 रुपये भाव मिळाला. 2599 गोण्यांना 100 ते 500 रुपये भाव मिळाला.
