मुळा नदीवरील पिंपळगाव खांड धरण “इतके” टक्के भरले

अहिल्यानगर – मुळा धरणाच्या अकोले तालुक्यातील पाणलोटात जोरदार पाऊस झाल्याने मुळा नदी उगम परिसरात असणारे आंबित धरण रविवारी 27 जून रोजी सकाळी ओव्हरफ्लो झाले.

आता पिंपळगाव खांड धरणात नवीन पाण्याची आवक सुरू असून 150 दलघफूच्या पुढे 25 टक्के पाणीसाठा झाला आहे. या धरणाची क्षमता 600 दलघफू आहे. काल पावसाळी वातावरण टिकून होते. पण पावसाचा जोर नव्हता.

Leave a Comment