मेष : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
वृषभ : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. वाहने जपून चालवावीत.
मिथुन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मन आनंदी व आशावादी राहील.
कर्क : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. शासकीय कामे रखडण्याची शक्यता.
सिंह : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. वैचारिक परिवर्तन होईल.
कन्या : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
तुळ : जिद्दीने कार्यरत रहाल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
वृश्चिक : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायाची उलाढाल वाढेल.
धनु : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.
मकर : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
कुंभ : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
मीन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल
