मोठी बातमी! धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर CM देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना

मुंबई – विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर केंद्र सरकार नरमले असल्याचे समोर आले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आता तातडीने दिल्लीकडे रवाना झाले आहेत.

देवेंद्र फडणवीस दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे आता फडणवीसांना केंद्रात संधी मिळणार का? असा प्रश्न देखील आता उपस्थित होत आहे.

Leave a Comment