साकूर सोसायटीच्या वतीने नुतन सभापती शंकरराव खेमनर यांचा सत्कार

संगमनेर : तालुक्यातील साकूर येथील शंकरराव खेमनर यांची संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी दूसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल साकूर सोसायटीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.

यावेळी साकूर सोसायटीचे चेअरमन इंद्रजीत खेमनर, व्हा. चेअरमन इब्राहिम चौगुले, सुरेश लोंढे, प्रमोद कर्डिले, दिनकर भगत, गोरख गुळवे, तुळशीराम सोडणर, संजय पवार, भीमा कांबळे, किसन डोंगरे, भाऊसाहेब खेमनर, संस्थेचे सचिव संजय कदम, दत्तात्रय शेरमाळे, नाना कोळेकर, नाना आमले, सुभाष भुजबळ, भाऊसाहेब गावडे आदी उपस्थित होते.

Leave a Comment