आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : वाहने जपून चालवावीत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

 

वृषभ : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

 

मिथुन : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. मनोरंजनाकडे कल राहील.

 

कर्क : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

 

सिंह : आर्थिक क्षेत्रात सुसंधी लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

 

कन्या : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

 

तूळ : जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

 

वृश्‍चिक : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

 

धनू : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

 

मकर : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

 

कुंभ : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. हितशत्रूंवर मात कराल.

 

मीन : गुरुकृपा लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

Leave a Comment