आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

 

वृषभ : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायात वाढ होईल.

 

मिथुन : मन आनंदी व आशावादी राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

 

कर्क : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

सिंह : महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. प्रियजनांचा सहवास लाभेल.

 

कन्या : नवीन हितसंबंध निर्माण होतील. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

 

तुळ : आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

 

वृश्‍चिक : वाहने जपून चालवावीत. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

 

धनु : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

 

मकर : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

 

कुंभ : संततिसौख्य लाभेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.

 

मीन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

Leave a Comment