शिंदे गटातील १३ खासदार पुन्हा निवडून येणार नाही…..

शिवसेनेतून निवडून आले होते ते शिंदे गटातील १३ खासदार पुन्हा निवडून येणार नाहीत. त्या सर्व जागांवर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे खासदार निवडून येतील.

ठाकरे गटाचे १९ खासदार विजयी होतील,” असा विश्वास ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. आज (दि.२४ ) माध्यमांशी ते बोलत होते.

Leave a Comment