कांद्याला मिळाला ‘एवढा’ भाव

राहाता बाजार समितीत काल कांद्याच्या (Onion) 8098 गोण्यांची आवक झाली.

कांदा नंबर 1 ला 1000 ते 1400 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 550 ते 950 रुपये, कांदा नंबर 3 ला 200 ते 500 रुपये भाव मिळाला.

गोल्टी कांद्याला 500 ते 700 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 100 ते 200 रुपये भाव मिळाला.

Leave a Comment