आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : शासकीय कामे मार्गी लागतील. व्यवसायात वाढ होईल.

वृषभ : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

मिथुन : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल.

कर्क : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. आर्थिक लाभ होतील.

सिंह : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

कन्या : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

तुळ : शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत. मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील.

वृश्‍चिक : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मन आनंदी व आशावादी राहील.

धनु : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. गुरूकृपा लाभेल.

मकर : आर्थिक निर्णय मार्गी लागतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

कुंभ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

मीन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

Leave a Comment