मोठी बातमी! राष्ट्रवादीचे नवे कार्यकारी अध्यक्ष जाहीर, शरद पवारांची मोठी घोषणा

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीच्या नवे कार्यकारी अध्यक्ष पदी निवड झाल्याची घोषणा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

आज राष्ट्रवादीचा २५ वा वर्धापनदिन आहे. दिल्ली येथील कार्यक्रमात शरद पवार यांनी ही घोषणा केली आहे.

Leave a Comment