राहाता बाजार समितीत मंगळवारी कांद्याला 1400 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समितीत मंगळवारी कांद्याची 15142 आवक झाली.
कांदा नंबर 1 ला 1000 ते 1400 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 550 ते 950 रुपये, कांदा नंबर 3 ला 200 ते 500 रुपये भाव मिळाला.