आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

वृषभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने जपून चालवावीत.

मिथुन : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

कर्क : इतरांच्या सहकार्याची अपेक्षा नको. शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

सिंह : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

कन्या : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

तुळ : गुरूकृपा लाभेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृश्‍चिक : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

धनु : आरोग्य उत्तम राहील. शासकीय कामे मार्गी लागतील.अध्यात्मिक प्रगती होईल.

मकर : वाहने जपून चालवावीत. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

कुंभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

मीन : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. नवीन परिचय होतील.

Leave a Comment