कांद्याला मिळाला ‘एवढा’ भाव

राहाता बाजार समितीत रविवारी कांद्याला सर्वाधिक 2000 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला.

29735 गोणी कांद्याची आवक झाली. प्रतवारी नुसार कांदा नंबर 1 ला 1500 ते 2000 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 750 ते 1450 रुपये भाव मिळाला.

कांदा नंबर 3 ला 300 ते 700 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा 800 ते 1000 रुपये असा भाव मिळाला. जोड कांदा 100 ते 300 रुपये.

Leave a Comment