भंडारदरा धरणात ‘एवढा’ आहे पाणीसाठा

Bhandardara – पाणलोटात पावसाने विश्रांती घेतल्याने आवकही अत्यंत कमी झाली आहे. 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणात काल सायंकाळी 7077 दलघफू (64.11टक्के) पाणीसाठा होता. काल दिवसभरात येथे केवळ 3 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Leave a Comment