कांद्याला मिळाला ‘हा’ भाव

राहाता बाजार समितीत लुज कांद्याला जास्तीत जास्त 1201 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला.

प्रतवारीनुसार कांदा नंबर 1 ला 1026 ते 1201 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला.

कांदा नंबर 2 ला 876 ते 1025 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 750 ते 875 रुपये भाव मिळाला.

Leave a Comment