भंडारदरा धरण पाणलोटात पावसाचा जोर काहीसा वाढल्याने गत 12 तासांत 105 दुलघफू पाणी नव्याने दाखल झाले. त्यापैकी 35 दलघफू पाण्याचा वापर झाला.
70 दलघफू साठ्यात वाढ झाली. त्यामुळे सायंकाळी या धरणातील पाणीसाठा 7653 दलघफू (69.33टक्के) झाला होता.
रात्री उशीरा पाणीसाठा 70 टक्क्यांवर पोहचला होता.
