राहाता बाजार समितीत मंगळवारी कांद्याला 2200 रुपये भाव मिळाला.
कांद्याच्या 21591 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 1700 ते 2200 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 1050 ते 1650 रुपये, कांदा नंबर 3 ला 400 ते 1000 रुपये भाव मिळाला.
गोल्टी कांद्याला 900 ते 1100 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 100 ते 300 रुपये भाव मिळाला.
