आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष – जुनी येणी वसूल होतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

 

वृषभ – वादविवाद टाळावेत. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.

 

मिथुन – जिद्दीने कार्यरत रहाल. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

 

कर्क – व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. आर्थिक लाभ होतील.

 

सिंह – काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

 

कन्या – काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

 

तुळ – आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत.

 

वृश्‍चिक – जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

 

धनु – एखादी भाग्यकारक घटना घडेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

 

मकर – शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

 

कुंभ – राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

 

मीन – काही कामे धाडसाने पार पाडाल. गुरूकृपा लाभेल.

Leave a Comment