Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य काय आहे, वाचा….

Rashi Bhavishya – मेष : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींची वैचारिक प्रगती होईल.

वृषभ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

मिथुन : गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

कर्क : शासकीय कामे मार्गी लागतील. वाहने जपून चालवावीत.

सिंह : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

कन्या : अध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

तुळ : संततिसौख्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृश्‍चिक : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

धनु : जिद्दीने कार्यरत रहाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

मकर : व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

कुंभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. शत्रुपिडा नाही. जिद्द व चिकाटी वाढेल.

मीन : वाहने जपून चालवावीत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

Leave a Comment