आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. कोणालाही जामीन राहू नका.

 

वृषभ : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

 

मिथुन : आर्थिक लाभ होतील. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

 

कर्क : जिद्द व चिकाटी वाढेल. हितशत्रुंवर मात कराल. आध्यात्मिक प्रगती होईल.

 

सिंह : मानसिक अस्वस्थता जाणवेल. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

 

कन्या : वादविवाद टाळावेत. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

 

तुळ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. शत्रुपिडा नाही.व्यवसायात वाढ होईल.

 

वृश्‍चिक : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. कोणालाही जामीन राहू नका.

 

धनु : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

 

मकर : गुरूकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

 

कुंभ : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

 

मीन : उत्साह व उमेद वाढेल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

Leave a Comment