कांद्याला मिळाला ‘एवढा’ भाव

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) मंगळवारी कांद्याला (Onion) जास्तीत जास्त 2800 रुपये भाव मिळाला.

बाजार समितीत कांद्याच्या 11272 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 2200 ते 2800 रुपये भाव मिळाला.

कांदा नंबर 2 ला 1450 ते 2150 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 700 ते 1400 रुपये भाव मिळाला.

गोल्टी कांद्याला 1400 ते 1800 रुपये भाव मिळाला. जोड कांदा 200 ते 600 रुपये असा भाव मिळाला

Leave a Comment