आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

 

वृषभ : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

 

मिथुन : जिद्दीने कार्यरत रहाल. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

 

कर्क : आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत. मनोबल कमी राहील.

 

सिंह : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

 

कन्या : नोकरीत चांगली स्थिती राहील. उत्साह वाढविणारी घटना घडेल.

 

तुळ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

 

वृश्‍चिक : वादविवाद टाळावेत. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

 

धनु : एखादी भाग्यकारक घटना घडेल. शासकीय कामे मार्गी लागतील.

 

मकर : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

 

कुंभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

 

मीन : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

Leave a Comment