कांद्याला मिळाला ‘हा’ भाव

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) मंगळवारी कांद्याला (Onion) जास्तीत जास्त 2500 रुपये भाव मिळाला.

मंगळवारी राहाता बाजार समितीत कांद्याच्या (Onion) 10286 गोण्यांची आवक झाली. कांदा (Onion) नंबर 1 ला 1900 ते 2500 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 1150 ते 1850 रुपये भाव मिळाला.

कांदा (Onion) नंबर 3 ला 500 ते 1100 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा (Onion) 1200 ते 1600 रुपये भाव मिळाला. जोड कांदा 200 ते 400 रुपये भाव मिळाला.

Leave a Comment