मेष : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
वृषभ : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.
मिथुन : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.
कर्क : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल.
सिंह : व्यवसायात वाढ होईल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
कन्या : आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
तूळ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.
वृश्चिक : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
धनू : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंवाद साधाल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
मकर : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
कुंभ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.
प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.