आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

 

वृषभ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

 

मिथुन : संततिसौख्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

 

कर्क : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

 

सिंह : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल.

 

कन्या : आर्थिक लाभ होतील. जुनी येणी वसूल होतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

 

तूळ : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. उत्साह व उमेद वाढेल.

 

वृश्‍चिक : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. इतरांच्या सहकार्याची अपेक्षा नको.

 

धनू : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. नवीन परिचय होतील.

 

मकर : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

 

कुंभ : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

 

मीन : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. वादविवाद टाळावेत.

Leave a Comment