आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : प्रवास शक्यतो टाळावेत. एखादी गुप्त वार्ता समजेल.

 

वृषभ : दैनंदिन कामे मार्गी लागतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

 

मिथुन : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

 

कर्क : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

 

सिंह : व्यवसायात वाढ होईल. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

 

कन्या : जिद्द व चिकाटी वाढेल. शत्रुपिडा नाही. आध्यात्मिक प्रगती होईल.

 

तूळ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

 

वृश्‍चिक : आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

 

धनू : मनोबल कमी राहील. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

 

मकर : महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

 

कुंभ : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

 

मीन : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. जिद्दीने कार्यरत रहाल.

Leave a Comment