कांद्याला किती भाव मिळाला, वाचा…

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) मंगळवारी कांद्याला (Onion) जास्तीत जास्त 2800 रुपये भाव मिळाला.

कांद्याच्या 13728 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 2300 ते 2800 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 1550 ते 2250 रुपये भाव मिळाला.

कांदा नंबर 3 ला 700 ते 1500 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा 1500 ते 2000 रुपये, जोड कांदा 200 ते 600 रुपये भाव मिळाला.

Leave a Comment