अहमदनगर जिल्ह्याला मोठा अलर्ट 

अहमदनगर जिल्ह्यातील नागरीकांना कळविणेत येते की, भारतीय हवामान खात्याद्वारे निर्गमित संदेशानुसार अहमदनगर जिल्हयात दि. 28/09/203 ते दि. 30/09/2023 या कालावधीत वीजांच्या कडकडाटांसह वादळी वारा व मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली असून अहमदनगर जिल्ह्यासाठी “येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे

Leave a Comment