राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) रविवारी कांद्याला (Onion) जास्तीत जास्त 2800 रुपये भाव मिळाला.
कांद्याच्या 11910 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 2300 ते 2800 रुपये भाव मिळाला.
कांदा नंबर 2 ला 1450 ते 2250 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 700 ते 1400 रुपये भाव मिळाला.
गोल्टी कांद्याला 1500 ते 2000 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 200 ते 600 रुपये भाव मिळाला
