मेष : जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. आशावादी राहाल.
वृषभ : आरोग्य उत्तम राहील. निर्णय, अंदाज अचूक ठरतील. आध्यात्माकडे कल राहील.
मिथुन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. मनोबल कमी राहील.
कर्क : आर्थिक निर्णय मार्गी लागतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. संततिसौख्य लाभेल.
सिंह : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. नवीन परिचय होतील.
कन्या : एखादी भाग्यकारक घटना घडेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
तूळ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल. प्रवासात काळजी घ्या.
वृश्चिक : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.
धनू : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वादविवाद टाळावेत.वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
मकर : संततीचे प्रश्न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
कुंभ : आरोग्य उत्तम राहील. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. चिकाटी वाढेल.
मीन : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल. गुरुकृपा लाभेल.
